केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे खासदार अब्दुस्समद समदानी हे या समितीचे मुख्य संरक्षक असून समितीचे अध्यक्ष हे लीगचेच आमदार मंजलमकुजी अली आहेत.