Menu Close

पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच उमेश कोल्हे हत्याकांडाचा सूत्रधार – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने)…

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली.

श्रीमहालक्ष्मीदेवीचे नित्योपचार तात्काळ चालू करा – देवीभक्त सकल हिंदु समाजाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मूर्ती पालटण्याच्या संदर्भात ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या कृती तात्काळ चालू कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देवीभक्त सकल हिंदु समाजाच्या वतीने १७ मार्चला जिल्हाधिकारी राहुल…

पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा – देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी

14 मार्च 2023 या दिवशी केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पहाणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या मूर्तीच्या संवर्धनाची तात्काळ आवश्यकता…

म्हशीला काठीने मारल्यावरून संभल (उत्तरप्रदेश) येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार !

येथील कमालपूर गावात एका म्हशीला काठीने मारल्यावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी…

गोव्यात शिवोली येथे दुभत्या गायीची हत्या : दुष्कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त

शेळ-सडये, शिवोली येथील राजेंद्र उपाख्य राजेश मोरजकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणार्‍या छत्तीसगड येथील आतानास लकडा, तसेच मनबटल एक्का या कामगारांनी मोरजकर यांच्या दुभत्या गायीची…

पी.एफ्.आय.ला संयुक्त अरब अमिरातमधून करण्यात येत होता अर्थपुरवठा !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने ) दिली. संयुक्त अरब अमिरात येथून…

‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत’ – मौलाना महमूद

सिंधमध्ये हिंदु होळी खेळू शकत नाहीत. ही जागा देहली किंवा मुंबई नाही. येथे केवळ महंमद पैगंबर यांचाच दिवस साजरा केला जाईल. ही भूमी सुफी फकिरांची…

पाकमधील शाळकरी मुलांना दिले जाते भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण !

पाकमधील शाळकरी मुलांना भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण दिले जात आहे. इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि हिंदू यांच्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.

रायपूर (छत्तीसगड) येथे देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडणार्‍या मुसलमानानांना अटक

येथील गुढीयारी भागातील रामनगर परिसरात देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडल्यानंतर येथे सहस्रो हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर आणि शाहीद यांच्यासह ७…