Menu Close

भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

कर्नाटकच्या कोलार मतदारसंघातील भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी यांनी चन्नइहा मंदिराच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एका विक्री केंद्रावरील कपड्यांची विक्री करणार्‍या महिलेला तिने पती जिवंत असतांना…

‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

काँग्रेसचे नेते मिथुन राय यांनी राज्यातील पुथिगे गावातील नूरानी मशिदीच्या एका भवनाचे उद्घाटन करतांना, ‘उडुपीच्या श्रीकृष्ण मठाला एका मुसलमान शासकाने भूमी दान दिली होती’, असे…

जौहर महमूद याने केली डॉ. सुमेधा शर्मा हिची चाकूने हत्या !

येथे जौहर महमूद याने त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा हिची मांस कापणार्‍या चाकूने हत्या केली. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जौहर याला…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाखाहून अधिक घटना – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार होऊ देणार नाही, हे दायित्व शासनाचे आहे, असे…

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी…

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक…

होळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटूला मुसलमानांकडून विरोध !

पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यांनी हिंदूंना  ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा देतांना म्हटले होते, ‘जगभरातील सर्व प्रेमळ लोकांना, जे प्रेम, शांतता, आनंद, रंग आणि उत्सव…

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाकडून वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. आदेश देतांना न्यायालयाने म्हटले, ‘या…

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद

तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध उत्खनन आणि बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी ८ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी पोलिसांनी ५…