Menu Close

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्‍याने त्‍यांची स्‍थिती विदारक

पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्‍या पलायनानंतर आतापर्यंत तब्‍बल ४३ जिल्‍ह्यांमध्‍ये मंदिरांवर आक्रमणे करण्‍यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती अत्‍यंत भयावह होत चालली आहे.

विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिराला पुरातत्‍व विभागाने मशीद ठरवल्‍याने वाद

येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाने जिल्‍हाधिकार्‍यांना पाठवल्‍यावरून वाद निर्माण झाला आहे. सध्‍या हे मंदिर पुरातत्‍व…

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…

तेलंगाणा : बालाजी मंदिराजवळ बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम हिंदूंच्‍या विरोधानंतर प्रशासनाने थांबवले

तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्‍फ मंडळाची भूमी असल्‍याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी याचा निषेध करत काँग्रेस…

मिल्‍कीपूर (अयोध्‍या) येथील शिव मंदिराजवळील दारूचे दुकान हटवण्‍याची मागणी

अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने मिल्‍कीपूर येथील भगवान शिवाचे श्रावण श्रम मंदिर खिहरण याच्‍या जवळ असलेले दारूचे दुकान हटवण्‍याची मागणी करणार्‍या जनहित याचिकेवर २२ जुलै या दिवशी…

कर्नाटकातील रामनगर जिल्‍ह्याचे नाव झाले ‘बेंगळुरू दक्षिण’

कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्‍हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्‍हणून ओळखला जाईल. मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘अफझलखानवधाचे शिल्प’ आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उभे करा

आगामी निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे, अशी मागणी श्री. नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई…

उरण (रायगड) येथील हिंदु तरुणीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्‍या

रायगड येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.

बळ्ळारी (कर्नाटक) येथे हिंदु भाविकांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न : हुसेन भाषा याला अटक

आंध्रप्रदेशातील श्री राघवेंद्र स्‍वामी यांच्‍या मठात यात्रा असते. त्‍याला जाणार्‍या भाविकांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न कर्नाटकच्‍या बळ्ळारी येथे झाला.

जिहाद्यांची कंबर मोडण्‍यासाठी पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरणार – आमदार नीतेश राणे, भाजप

विशाळगडावरील अतिक्रमण, लव्‍ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्‍या वाढत्‍या घटना पहाता जिहाद्यांचे इस्‍लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्‍यांची मस्‍ती वाढली आहे. ही मस्‍ती उतरवण्‍याची आवश्‍यकता…