पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली…
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘झोमॅटो’ ने क्षमायाचना केली होती, तसेच संबंधित विज्ञापन हटवले होते; मात्र आता या प्रकरणी अधिवक्ता विनित जिंदल यांनी…
जालना जिल्ह्यातील घानसावंगी येथील जांब समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मगावी असलेल्या श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
नागपाडा (भायखळा) येथे २१ ऑगस्टच्या रात्री गणपतीच्या मूर्तीचा आगमन सोहळा चालू असतांना धर्मांधांनी अंडी फेकून मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.
भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावात येशूचा भक्त असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणारे बाबासाहेब शिंदे या भोंदूचा भांडाफोड झाल्यानंतर आता पोलिसांकडून या…
देहलीतील विमानतळावरील शौचालयांच्या बाहेर पुरुष आणि महिला शौचालये दर्शवण्यासाठी एका पुरुषाचे अन् महिलेचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यात पुरुषाचे छायाचित्र हे गोल टोपी घातलेल्या मुसलमान…
म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील रोहिंग्या मुसलमानांनी भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त सौदी अरेबिया, मलेशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, कॅनडा, फिनलँड यांच्यासह १८ देशांत घुसखोरी केली आहे.
वर्ष २०१० मध्ये भारताने ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.
बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्या धर्मांधांना विरोध करणार्या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.