शिवमोग्गा येथील शिवप्पा नायक या ‘मॉल’च्या व्यवस्थापनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते. याविरोधात काही जणांनी तेथे निदर्शने केली.
इस्रायल हा असा देश आहे जेथे शेतकर्यांपासून ते अधिकार्यांपर्यंत प्रत्येकाच्या मुलांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. जर असे भारतात केले, तर तरुणांमध्ये पूर्वीपासून असलेला राष्ट्रप्रेम…
सालेम येथील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तहसीलदारांना दिला. सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या…
भारतातील कोट्यवधी लोकांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवून स्वत:तील राष्ट्रप्रेम घरावर तिरंगा लावून मूर्त स्वरूपात आणले. राष्ट्रप्रेमाची ही ज्योत भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तेवत…
भाजपशासित हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सामूहिक धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. आता या कायद्यानुसार बलपूर्वक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. यापूर्वी असे…
वर्ष १९८९ मध्ये रश्दी यांच्या विरोधात फतवा काढणारे अयातुल्ला खोमेनी आणि त्यांचे उत्तराधिकारी अयातुल्ला खामेनी यांची छायाचित्रे हादी मातर याच्या फेसबूक खात्यावर आहेत.
येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर…
आमीर खान यांच्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार येथील अधिवक्ता विनित जिंदाल…
जिहादी आतंकवादी फारूक अहमद डार उपाख्य बिट्टा कराटे याची पत्नी अर्जुमंद खान हिला सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. ती काश्मीर प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण विकास…
पाकच्या सिंध प्रांतातील शहिदाबाद या शहरात करीना कुमारी या अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना घडली. यानंतर तिचा खलील नावाच्या मुसलमान तरुणाशी…