Menu Close

प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एहसान अहमद नावाच्या प्राध्यापकाने नुकतीच घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

चेन्नई (तमिळनाडू) राज्यातील तुतीकोरीन येथे असलेल्या ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा ‘विदेशी निधी (नियमन) कायद्या’च्या (एफ्.सी.आर्.ए.च्या) अंतर्गत देण्यात आलेला परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाने रहित केला आहे.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह…

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.

अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

अंकलेश्‍वर येथील खासगी ‘लायन्‍स स्‍कूल’मध्‍ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्‍यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्‍या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्‍यास भाग पाडल्‍याचा…

OTT Platforms Banned : १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती केली बंद !

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील १८ ओटीटी मंच (प्लॅटफॉर्म) यांवर बंदी घातली आहे. तसेच १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती…

अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमझानसाठी पालटल्या शाळांच्या वेळा !

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे.

मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके रहाण्यासाठी राज्य शासनाने आदेश काढला !

मंत्रालयात ‘फाईल्सचे ढीग’, ‘अस्ताव्यस्त साहित्य’, ‘अस्वच्छता’, ‘विभागांची झालेली दुरावस्था’ ही नित्याचीच बाब झाली आहे; पण यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने २७ सप्टेंबर २०२३ या…