Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये ईदच्या दिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राज्यात ईद आणि ‘अलविदा जुमा’ (रमझानचा शेवटचा दिवस) यांदिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

अचलपूर आणि परतवाडा येथे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना नव्या नावांनी कार्यरत !

 अचलपूर (जिल्हा अमरावती) गावातील दुल्हा प्रवेशद्वारावर झेंडा फडकावल्याच्या वादावरून १७ एप्रिल २०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता हिंदु आणि मुसलमान यांच्यात अचलपूर अन् परतवाडा शहरांत…

पुरातत्व विभागाकडून बंद असलेली हिंदूंची प्राचीन मंदिरे पूजेसाठी उघडण्याची शक्यता !

 भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या आणि बंद असणार्‍या धार्मिक स्थळांना पूजा करण्यासाठी उघडण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. या प्राचीन मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती देण्यासाठी कायद्यातही…

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री…

देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’,…

राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक

राजगड (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई…

पाकिस्तानी मुसलमान नागरिकाने कानपूरमधील ‘शत्रू संपत्ती’वर असलेले राम जानकी मंदिर अवैधपणे विकले !

पाकिस्तानी नागरिकाने उत्तरप्रदेशातील काही भू-भाग मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला विकला होता. कागदपत्रांमध्ये भूमीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून नोंद आहे. मुख्तार बाबा एकेकाळी या मंदिर…

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यावरील अवैध बांधकाम प्रशासनाने पाडले !

एटा (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्‍यांच्या घराच्या शेजारी आणि जिल्हा न्यायाधिशाच्या घरासमोर असणार्‍या मल्लेशाह दर्ग्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेले अवैध बांधकाम प्रशासनाकडून पाडण्यात आले.