Menu Close

ताजमहालात पूजा करण्यासाठी गेलेले महंत परमहंस दास पोलिसांच्या कह्यात !

त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ‘ताजमहाल हा भगवान शिवाचा तेजोमहालय आहे. मला तेथे पूजा करायची आहे’, असे…

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

अनंतनाग (जम्मू काश्मीर) येथे ईदच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्यांकडून सुरक्षादलांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मुसलमानांसाठी इफ्तार पार्टी !

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुसलमान यांना या इफ्तार पार्टीला…

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची…

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या…

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारतांना दीक्षा सत्राच्या प्रारंभी प्रथमच ‘हिप्पोक्रॅटिक शपथे’च्या ऐवजी ‘महर्षि चरक’ यांच्या नावाने शपथ घेतली. तमिळनाडूच्या  स्टॅलिन सरकारने या पालटाविषयी…

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

अयोध्या मंडपम्चे व्यवस्थापन चेन्नईतील श्री राम समाजाद्वारे पाहिले जाते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ !

याची पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर भक्तांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सर्व काही करा; पण राजाचा भंडारा पालटू नका, असे पहाण्याची सामान्य लोकांना सवय नाही’,…

नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर महिलांसाठी आयोजित विशेष सभेत बिअरच्या दुकानाला अनुमती देण्यास महिलांनी तीव्र विरोध दर्शवला, तसेच अवैध मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवर बंदीचा ठराव संमत…