Menu Close

चीन तिबेटची संस्कृती नष्ट करून स्वतःची संस्कृती लादण्याचा प्रयत्न करत आहे ! – पेंपा त्सिरिंग, राष्ट्रपती, तिबेट

चीनने धर्मगुरु लामा नियुक्त करण्याची परंपरा खंडित केली असून तिबेटीयन संस्कृती जपणारा धर्मगुरु लामा पालटून चिनी संस्कृतीचा लामा आमच्यावर थोपवला आहे.

एटा (उत्तरप्रदेश) येथे हिंदू अर्पण करत असलेल्या दर्ग्यामध्ये तब्बल ९९ कोटी रुपयांचा अपहार !

जिल्ह्यातील जलेसरमध्ये ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’नावाच्या दर्ग्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दर्ग्याचे व्यवस्थापन सरकारी अधिकार्‍यांनी स्वत:च्या हाती घेतले आहे. अपहार करणारा…

कॅनडातील खलिस्तानवादी नेत्याकडून भारत सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावल्याचा आरोप

भारतात रामनवमीच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी काही ठिकाणी दंगली उसळल्या. याविषयी कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे जगमीत सिंह यांनी भारतावर निशाणा…

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांधाची घरे नागरिकांनी जाळली !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील रुनकता भागात लव्ह जिहादच्या प्रकणातील आरोपी साजिद याला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्याची २ घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक…

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी…

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘श्रीकाशी विश्‍वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात…

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…

धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद

दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.