ठाणे येथील हरिनिवास भागात ५ मेच्या रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी गेले असता आमीर शाहीद खान (वय ३३ वर्षे)…
मद्रास उच्च न्यायालयाने सरकारी शाळांमधून मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतरावरून राज्यातील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सरकारला फटकारले. न्यायालयाने, ‘राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते; बलपूर्वक धर्मांतराचा नाही.
अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज मंदिरांचे काम सुरळीत…
आपण शून्य दोष असलेली अन् निसर्गावर शून्य परिणाम करणारी उत्पादने निर्मिली पाहिजेत. आज देशामध्ये कौशल्य, व्यापार आणि तंत्रज्ञान यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.
शारदा विश्वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दार-उल-अमन, दार-उल-हरब (रक्षात्मक जिहाद), दार-उल-इस्लाम (आक्रमक जिहाद)
दुपारनंतर येथे सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्त, दोन्ही पक्षांचे अधिवक्ते आले असता काशी विश्वनाथ धामच्या प्रवेश क्रमांक ४ बाहेर मुसलमानांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या वेळी…
काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती यांचे लिखाण
‘जर मुसलमान तरुणी बुरखा न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्या, तर त्यांना मारहाण करण्यात येईल’, अशी धमकी मुसलमान तरुणींना देण्यात आली आहे.
कर्नाल (हरियाणा) राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि…