Menu Close

(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद्गीता आणि संतसाहित्य यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती; मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली…

कर्नाटकातील अनेक मंदिरांच्या वार्षिक उत्सवात मुसलमान दुकानदारांना अनुमती नाही !

पुत्तूरु तालुक्यातील महालिंगेश्‍वर मंदिरात २० एप्रिलपासून वार्षिक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत उभारण्यात येणार्‍या दुकानांसाठी भूमीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात मुसलमानांच्या…

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले.

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील…

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या…

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडून मांस फेकले !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील बहलोलपूर येथील सेक्टर – ६३ ए मध्ये असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंग तोडून तेथे मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मध्यप्रदेशामध्ये धर्मांध आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

राज्यातील शहडोल येथे बलात्काराचा आरोपी शादाब खान याच्या घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले. घर पाडण्यापूर्वी प्रशासनाने शादाब खान याच्या पत्नीला नोटीस बजावली होती.

ऑस्ट्रेलियाने भारताला परत दिल्या भगवान विष्णु, शिव आणि जैन पंथ यांच्या चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती !

भारतातून चोरी झालेल्या २९ प्राचीन वस्तू ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने देवतांची चित्रे, मूर्ती आणि शिल्प यांचा समावेश आहे.

पाकमध्ये अपहरणाला विरोध केल्याने भररस्त्यात हिंदु तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत…