Menu Close

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.

मतदारसंघात मांसविक्रीची दुकाने आणि उपाहारगृहे दिसता कामा नयेत !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) अनुमतीखेरीज लोणी येथे एकही मांसविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह दिसता काम नये; कारण येथे रामराज्य आहे, अशी चेतावणी लोणी येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर गुर्जर…

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

आता या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै या दिवशी होणार आहे. या याचिकेत ‘शाही ईदगाह मशीद हटवून तेथे श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर उभारावे’, ‘येथील सर्व भूमी हिंदूंना…

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी…

मडगाव (गोवा) येथील ‘आयनॉक्स’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ ‘हाऊसफूल’ नसतांना तशी सूचना !

गोव्यात आता ‘चित्रपट जिहाद’ला प्रारंभ झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटविक्री दाबून ठेवणे आणि चित्रपटाला लोकांची पसंती नसल्याचा आभास निर्माण करणे, असा प्रकार गोव्यात…

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे ! – दर्शन कुमार, अभिनेता

काश्मिरी पंडितांवर (हिंदूंवर) झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे. काश्मिरी हिंदूंची हत्या करणारा एक दहशतवादी मुलाखतीत सहजतेने म्हणतो की, ‘मी २५ माणसांना मारले.’ ही सत्यता…

हरियाणा सरकारकडूनही ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त !

हरियाणा सरकारने ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. या चित्रपटामध्ये वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या अमानुष वंशसंहाराविषयीचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.…

आपकडून खलिस्तानसाठी जनमत संग्रहाचा प्रस्ताव संमत करण्याचे आमीष !

आम आदमी पक्षाने १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आमच्या संघटनेच्या नावाने एक खोटे पत्र प्रसारित करून आमच्या संघटनेचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचे यात म्हटले होते, असा…

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.

डुमरियागंज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांच्या विजयाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

डुमरियागंज मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर जमावाकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘इस्लाम झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला…