Menu Close

रा.स्व. संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे !

यापूर्वी या इफ्तार पार्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीने होत असल्या, तरी त्यामध्ये संघ स्वयंसेवक प्रत्यक्ष सहभागी होत नव्हते. या वर्षी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार…

भारताबाहेर निघालेल्या राष्ट्रघातकी पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखले !

कोरोनाच्या काळात विदेशातून आलेल्या आर्थिक निधीमध्ये अपहार केल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून राणा अय्यूब यांच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ काढण्यात आली आहे.

पोर्तुगिजांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

पोर्तुगिजांच्या बाटाबाटीच्या काळात पाडलेल्या मंदिरांच्या डागडुजीसाठी २० कोटी रुपयांची, तर तीर्थयात्रा योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद हे या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे कोणतीही करवाढ न केल्याने सामान्यांना…

धर्मांध पतीकडून तिहेरी तलाक देऊन हिंदु पत्नीवर ‘हलाला’साठी दबाव !

 नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली येथील फारूख याने मला तिहेरी तलाक देऊन माझ्यावर हलालासाठी दबाव आणला, असा आरोप त्याच्या हिंदु पत्नीने केला. ‘लग्नानंतर माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव…

श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

यातील रईस हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा. 

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

भाग्यनगर (तेलंगाणा) शहरातील एका पशुवधगृहाला गाय विकल्याच्या आरोपावरून डबीरपुरा पोलिसांनी कोमटवाडी येथील पोचम्मा मंदिराचे अध्यक्ष डी. प्रेम कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ‘अखिल भारत गौ…

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही…

गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून ख्रिस्ती तरुणाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जण घायाळ !

मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने…

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

मुसलमानांची संख्या अशा प्रकारे वाढत राहिल्यास भविष्यात या भागांत होणार्‍या निवडणुकींमध्ये येथून हिंदु उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय होण्याची शक्यता आहे. विविध भागांसह मुंबईतील अनेक छोटे उद्योग…