२३ फेब्रुवारी या दिवशी मलकापूर शहरातील एच्.डी.एफ्.सी. बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर…
मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव…
बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.
इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा…
धूलिवंदनाच्या दिवशी येथील बहेडी पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्या एका मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून येथे होळी साजरी करणार्या काही हिंदूंना मारहाण करण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी…
काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये ‘श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संघा’च्या माध्यमातून षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु…
ही घटना १७ मार्चला सायंकाळी ७ वाजता घडली. धर्मांधांच्या जमावाचे नेतृत्व हाजी शफीउल्ला याने केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. येथे सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात…
जर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये कुणा काश्मिरी विद्यार्थ्यावर आक्रमण झाले, तर केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांना त्याचे दायित्व घ्यावे लागेल, असेही अब्दुल्ला म्हणाले.
‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीच्या रक्षणसाठी ११ सशस्त्र सैनिक तैनात केले जातात. यात २ कमांडोज्, २ पीएस्ओ असतात. देशात कुठेही गेले असता संबंधित व्यक्तीभोवती सशस्त्र…
गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली.