Menu Close

कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण !

काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.

हिजाबविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यामुळे हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांधाकडून आक्रमण

नल्लूर गावात रहाणार्‍या नवीन या २५ वर्षीय तरुणाने हिजाबच्या संदर्भात सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केल्यामुळे धर्मांधांनी त्याच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. यासह त्याला…

धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

हे खरोखर धक्कादायक आहे की, काही लोक हिजाबच्या बाजूने आहेत, काही टोपीच्या बाजूने आहेत, तर काही इतर गोष्टींच्या बाजूने आहेत. हा देश एकसंघ आहे कि…

उडुपी येथील हिजाब प्रकरणामागे ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात !

उडुपी येथील हिजाबच्या वादामागे असल्याचा पुराव्यानिशी दावा ‘ओनली फॅक्ट डॉट इन’ या वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि पत्रकार विजय पटेल यांनी केला आहे. त्यांनी विविध ट्वीट्स करून…

हरिहर (कर्नाटक) येथे ३०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु दुकानदाराला मारहाण

मालेबेन्नूर शहरातील गिगाली सर्कलमध्ये दिलीप मालगीमाने यांनी हिजाबच्या विरोधात व्हॉट्स अ‍ॅपवरून कथित पोस्ट पाठवल्याने त्यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांत २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार !

भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या…

मुंबईतील एका महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाबवर बंदी !

मुलींच्या एस्.एन्.डी.टी. (नाथीबाई दामोदर ठाकरसी) विद्यापीठ संचालित एम्.एम्.पी. शाह महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाब, स्कार्फ, बुरखा आणि घुंगट यांवर बंदी आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयावरही टीका होऊ…

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये हिजाबवर बंदी आहे. यात फ्रान्स, अमेरिका आदी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोणत्याही धर्माची वेशभूषा करून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये…

केरळमध्ये ‘केरळमधील माजी मुसलमान’ नावाच्या संघटनेची स्थापना !

केरळमध्ये इस्लामचा त्याग करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’ (केरळमधील माजी मुसलमान) या नावाने एक संघटना चालवली जात आहे. याचे अध्यक्ष डॉ.…

हिजाब प्रकरणात स्थानिक धर्मांधांच्या साहाय्यासाठी भाग्यनगर येथील धर्मांधांचा उडुपी (कर्नाटक) येथे प्रवेश !

कुंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून प्रवेश देण्याची मागणी धर्मांध विद्यार्थिंनींकडून करण्यात येत आहे.