Menu Close

महंमद अली जीना यांचे पूर्वज हिंदु असणे आणि जिना यांनी भारताची फाळणी करून लक्षावधी हिंदूंचे शिरकाण करणे !

‘भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणार्‍या पापाचे जनक महंमद अली जीना यांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर हे धार्मिक हिंदु होते; त्यांचेही बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.…

बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला धर्मांधांनी बनवलेले प्रार्थनास्थळाचे रूप पालटले !

दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध करत रेल्वे…

लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

लावण्याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. या याचिकेत लावण्याच्या वडिलांनी म्हटले होते की, माझा तंजावरच्या पोलिसांच्या चौकशीवरील विश्‍वास उडाला आहे.

पेशावर (पाकिस्तान) येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या, तर दुसरा पाद्री घायाळ

एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तर दुसरा पाद्री घायाळ झाला. ठार झालेल्या पाद्य्राचे नावा विलियम सिराज आहे, तर घायाळ झालेल्या पाद्य्राचे नाव पॅट्रिक…

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (मी गांधी यांना का मारले) चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३२ अंतर्गत याचिका तेव्हाच प्रविष्ट केली जाऊ शकते, जेव्हा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाचा प्रश्न असेल.

पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !

गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक

कर्नाटकातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.