Menu Close

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

 एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी भाग्यनगरमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. येथील एका उद्योगपतीने ओवैसी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १०१…

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

काश्मिरी म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक गुलाम आहेत. त्यांना बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही. पाकच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. अशीच स्थिती बलुचिस्तानमध्येही आहे. पाकमधील लोकांची…

मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण आता नर्मदापूरम्

राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्‍वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.

अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण !

४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने…

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी

राज्यातील उडुपी येथील काही महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (डोके, चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालून येण्याची मागणी केल्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून येण्यास प्रारंभ…

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद…

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

फ्रान्समधील मुसलमानांची वाढती धर्मांधता दाखवणार्‍या महिला पत्रकाराला ठार मारण्याची धमकी

ओफेली यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी फ्रान्समधील उत्तरेकडच्या रोबेक्स भागातील परिस्थिती दाखवली होती. फ्रान्समध्ये मुसलमानांची सर्वाधिक संख्या रोबेक्स भागामध्येच…

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या कह्यात  घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. भारत सरकारने वर्ष…