पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.
यासीन मजीखान बलूच नावाच्या तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेवर तिने विवाह करण्यास नकार दिल्याने तिच्यावर आक्रमण केले. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
हसनपोरा भागामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी भर वस्तीत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अली महंमद गनी हे पोलीस हवालदार हुतात्मा झाले. या आक्रमणानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.
वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु…
बिहारच्या कैमूर येथे श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तेथील ७ भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केले. त्यानंतर मंदिरातील दानपेटी तोडून त्यातील सुमारे १५ ते…
सामाजिक माध्यमांतून ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप करत धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह १२ धर्मांधांना अटक केली आहे.
हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवणे, संतापजनक टिपण्या देणे, हा भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कन्याकुमारी पोलिसांनी…
देव सर्वव्यापी आहे. त्याच्या अस्तित्वासाठी कोणत्याही एका स्थानाची आवश्यकता नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेले मंदिर हटवण्यावर स्थगिती देण्याची मागणी करणारी…
विविध धर्मांची प्रलोभने देऊन अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा, धर्मांतरित नागरिकांचे आरक्षण रहित व्हावे आणि त्याचा लाभ अनुसूचित जनजातीतील हिंदु बांधवांना…