Menu Close

बिहार सरकार मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करणार !

 ‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांंची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने…

तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या २२ जणांनी पुन्हा स्वीकारला हिंदु धर्म !

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी २२ लोकांनी धर्मांतर करून ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता, त्यांनी हिंदु धर्मामध्ये पुन्हा प्रवेश करून ‘घरवापसी’ केली आहे. याप्रकरणी…

26/11 चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते ! – कर्नल आर. एस. सिंह

26/11चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून राहण्याची काँग्रेसची योजना होती,…

बिहारमध्ये सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर द्यावा लागणार !

 बिहार राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’ने राज्यातील सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरांत जी मंदिरे खासगी आहेत; मात्र ती सर्वसामान्य…

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

२६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही…

आगरा येथील ‘मुगल रोड’चे ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ असे नामांतर !

आगरा शहरातील ‘मुगल रोड’चे नाव पालटून आता ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ करण्यात आले आहे. यासह ‘सुल्तानगंज की पुलिया’ या भागाचे नाव पालटून आता ‘विकल चौक’ असे…

पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !

‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्‍यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे

परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची देवस्थानच्या सचिवांना पत्राद्वारे धमकी !

मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये चालू असलेले नमाजपठण बंद करा !

श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.