Menu Close

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

 पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदा पिठाच्या यात्रेस पुन्हा आरंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुपवाडा येथील मंदिर आणि धर्मशाळा यांच्या पुर्नउभारणीसाठी ‘शारदा वाचवा समिती’कडून नियंत्रण रेषेवर…

संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना…

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

‘‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे. राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधात आहे. यापूर्वीही सदनाच्या आतमध्ये हे गीत कधीच गायले…

साहित्य संमेलनात श्री सरस्वतीपूजन करायचे नसेल, तर वेगळे विद्रोही साहित्य संमेलन घेणे बंद करा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

जे समाजाच्या हितासाठी असते, त्याला ‘साहित्य’ म्हणतात; मात्र समाजहित साधले जात नसेल, तर त्याला मी ‘नाहित्य’ संमेलन मानतो. हे संमेलन नास्तिकवाद्यांचे आहे कि डाव्या विचारवाद्यांचे…

अमली पदार्थांच्या सागरी तस्करीमागे पाकिस्तान ! – अजेंद्र बहादूर सिंह, प्रमुख ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल

सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली असून त्यामागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हेच कारण आहे. असे असले, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले…

रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी

कोटक पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली.

श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात…

बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

 बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी ट्विटर या सामाजिक माध्यमांतून आवाज उठवणार्‍या ‘स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज’ नावाच्या वापरकर्त्याचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हे खाते डॉ. संदीप…

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार ! – अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतमातेला वाचवायचे असल्यास हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे…