Menu Close

गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन

पुरातत्व खात्याने यापूर्वी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी नियमानुसार ‘फेस्ता’चे आयोजन करता येत नसल्याचे म्हटले आहे, तरीही या ठिकाणी वर्ष २०१८ पासून अनधिकृतपणे प्रतिवर्षी…

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथील हिंदु मंदिराचे उद्घाटन

संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.

अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान

श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्‍यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज…

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हैदराबादच्या (भाग्यनगरच्या) मुक्तीसंग्रामाची विजयगाथा उलगडणारा  ‘रझाकार’ चित्रपट १ मार्च या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता आसाममध्येही लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

आता आसाममधील भाजप सरकारही समान नागरी कायदा आणण्याच्या सिद्धतेत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आज मंत्रीमंडळामध्ये समान नागरी कायदा आणि बहुपत्नीत्व यांविषयी…

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

‘एस्.टी.एफ्.’ने १२ फेब्रुवारी या दिवशी ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, मौलाना मुईदशीर सपदिहा, मुफ्ती ताहिर झाकीर आणि महंमद अन्वर खान यांना…

आसाम – विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील कलवरी इंग्लिश स्कूल या मिशनरी शाळेमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. ही घटना ५ फेब्रुवारी या…

कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही – आमदार राजा भैय्या

हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य  राजा भैय्या यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत…

मथुरेत श्रीकृष्णजन्मस्थानाजवळील मुसलमानाचे कथित थडगे हिंदूंचे स्थान – हिंदु अधिवक्त्यांची माहिती

काशीतील ज्ञानवापी वादाच्या पार्श्‍वभूमीवर आता मथुरेतून नवा वाद समोर आला आहे. मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाजवळ असलेले मुसलमानाचे कथित थडगे ‘ज्ञानवापी’ (हिंदूंचे स्थान) असल्याची माहिती एका हिंदु…