Menu Close

बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती

‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन शिकवले जाणार आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी

प्रशासनाच्या दारातच जर अशी बेकायदेशीर बांधकामे होत असतील, तर जनतेने प्रश्‍न विचारायचे कुणाला ? जर ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी,…

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनेकडून धमक्या मिळत आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी…

नाशिक येथे महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र…

कोलकाता उच्च न्यायालय संदेशखालीच्या प्रकरणात १ टक्केही सत्यता असल्यास सरकारला लज्जास्पद – कोलकाता उच्च न्यायालय

याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.

अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

देशातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करून मंदिरांच्या संपत्तीचा वापर धर्मप्रसारासाठी करावा ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली

पाकिस्तानात हिंदु मुलीच्या अपहरणानंतर हिंदूंकडून निदर्शने !

पाकिस्तानच्या डेरा मुराद जमाली शहरात काही दिवसांपूर्वी हिंदु मुलगी प्रिया कुमारी हिचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले होते; मात्र तिच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली…

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी…

मुडीपू (कर्नाटक) येथे मुसलमानांनी रस्ता अडवून केली इफ्तार पार्टी !

मुडीपू (कर्नाटक) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आचारसंहिता संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करून २९ मार्चला संध्याकाळी ६ वाजता उळ्ळाल तालुक्यातील मुडीपू पेठेतील…