Menu Close

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर तेथील महिलांवरील अत्याचारांविषयी संपूर्ण जग चिंतेत आहे; परंतु ‘एम्आयएम्’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारत सरकारने तालिबान सरकारमधील अफगाणी लोकांना साहाय्य…

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या सैन्यावर किंवा काबुल विमानतळावर चालू असलेल्या बचावकार्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर…

नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

नूर महंमद उपाख्य अब्दुल हक (वय ३० वर्षे) हा तालिबानी आतंकवादी शहरातील दिघोरी परिसरात गेल्या १० वर्षांपासून नाव पालटून रहात होता. २३ जून २०२१ या…

भारतियांनो, चिनी राख्यांवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

रविवारी २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. भारत ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. जर आपण चिनी राख्या विकत घेण्यास प्राधान्य दिले, तर भारतातील पैसा शेवटी चीनमध्येच…

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांध युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला असून ४ आरोपींना अटक केली आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस…

आसाममध्ये सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणार्‍या १४ जणांना अटक

तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात…

हिंदुद्रोही मुनव्वर राणा यांच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

‘व्हिडिओ’ जळगाव येथील भाजपचे नगरसेवक श्री. कैलास सोनवणे यांनी पाहिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी येथील शनीपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट…

(म्हणे) ‘आम्ही धर्म आणि देव यांच्या विरोधात नाही, त्या आधारे फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात आहोत !’ – डॉ. हमीद दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले.

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

 आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.