Menu Close

देहलीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

देहली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ पसार झालेल्या ६ आतंकवाद्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. हे आतंकवादी दिसल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन…

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य…

पाकमधील श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ५० जणांना अटक !

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५०…

संगणकावर ‘गेम’ खेळण्याचा आणि त्यात भवितव्य (करियर) घडवण्याचा तरुणाईचा वाढता कल !

गेल्या काही वर्षांपासून ‘ऑनलाईन’ खेळ खेळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘इंडिया गेमिंग लॅन्डस्केप’ या आस्थापनाने केलेल्या सर्वेक्षणात नागपूरमधील ९६ टक्के ‘ऑनलाईन’ खेळ खेळणार्‍यांना यात भवितव्य…

देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !

द्वारका भागातील भरथल चौकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ३२ गावांतील नागरिक यांनी प्रस्तावित ‘हज हाऊस’च्या विरोधात ६ ऑगस्ट या दिवशी आंदोलन केले. ६५० हून अधिक लोक…

‘सनबर्न’च्या आयोजकांनी वागातोर येथील ‘सनबर्न बीच क्लब’शी असलेला करार रहित केला

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गत आठवड्यात ‘किनारपट्टी नियमन क्षेत्रा’चे (‘सी.आर्.झेड्.’- ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे) उल्लंघन करून वागातोर येथे ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये (बांधकाम करता न येणारा…

पुणे येथे रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात

मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर…

धर्म लपवून हिंदु युवतीशी लग्न करणार्‍या धर्मांधाला अटक

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका हिंदु युवतीला तिच्या भावाच्या साहाय्याने मध्यप्रदेश पोलिसांनी कह्यात घेतले. धर्मांधाने त्याचा धर्म लपवून युवतीशी लग्न केले होते. युवतीची साक्ष नोंदवल्यानंतर पुढील…

हिंदु युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदु युवतीला बुरखा घालून येथील न्यायालयात नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दिलशाद सिद्दिकी या धर्मांधाला लोकांनी पकडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु…

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय विचारांची आज देशाला नितांत आवश्यकता आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास कधीच जुना होत नाही, तर नेहमीच ताजा असतो. छत्रपती शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचारांची नितांत…