Menu Close

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन

केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही.

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्‍यावर…

वाराणसी येथे धर्मांध प्रियकराकडून हिंदु तरुणीच्या वडिलांची हत्या !

धर्मांध तरुणाशी विवाह लावून देण्यास नकार दिल्याने मुलीने स्वत:च्याच वडिलांच्या हत्येत साहाय्य केल्याची धक्कादायक घटना नुकतीच वाराणसी येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगी,…

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन !

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० या दिवशी झाला होता. त्यांची श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी ३१ ऑगस्ट १९६२ नियुक्ती झाली होती. ते…

उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमीवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. धर्मांधांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या कह्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी पोलीस-प्रशासनाकडे वेळीच तक्रारी…

चित्रपटांसाठी २४ घंटे चालणार्‍या वाहिन्या असू शकतात, मग शिक्षणासाठी का असू नये ? – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात अपंग आणि विशेष मुलांसह ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का चालू नाही ? हे सरकारच्या का लक्षात…

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची…

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…

सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत ! – काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी

देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित…

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

 राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात…