Menu Close

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘ॲमेझॉन किंडल’ ॲपद्वारे भ्रमणभाष, संगणक, तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात…

ऑस्ट्रेलिया भारताच्या १४ मौल्यवान आणि प्राचीन कलाकृती परत करणार !

ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक…

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक…

‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात देशाला यश आले होते, तिथे केरळचे साम्यवादी सरकार मात्र या सर्वावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिन्हे आहेत. भारत कोरोना…

‘बकरी ईद’मुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर : एका दिवसात २२ सहस्रांहून अधिक जण संक्रमित !

केरळमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ‘बकरी ईद’च्या कालावधीत केरळच्या साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच…

‘प्रिस्क्रीप्शन’विना गर्भपाताच्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांना नोटीस !

आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रीप्शन’विना गर्भपाताच्या औषधांची ‘ऑनलाईन’ विक्री केल्याप्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन’, तसेच ‘फ्लिपकार्ट’ यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता.…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ७० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी अधिकार्‍यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना पंतप्रधान आवास योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, असा आरोप भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला…

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे शहर आणि ग्रामीण भागातील काही क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी सर्व साहित्य खराब झाले. अशा…