साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या चरित्रासह सर्वांगाने अभ्यास करण्यासाठी अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे.
अंकलेश्वर येथील खासगी ‘लायन्स स्कूल’मध्ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्यास भाग पाडल्याचा…
केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील १८ ओटीटी मंच (प्लॅटफॉर्म) यांवर बंदी घातली आहे. तसेच १९ संकेतस्थळे, १० अॅप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती…
अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…
अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे.
मंत्रालयात ‘फाईल्सचे ढीग’, ‘अस्ताव्यस्त साहित्य’, ‘अस्वच्छता’, ‘विभागांची झालेली दुरावस्था’ ही नित्याचीच बाब झाली आहे; पण यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने २७ सप्टेंबर २०२३ या…
१२ मार्चला कच्छमधील अंजार येथील सरकारी भूमीवर बांधलेले हाजीपीर दर्गा, नागेशापीर दर्गा आणि वल्लीपीर दर्गा हे ३ दर्गे बुलडोझरद्वारे पाडण्यात आले. प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात…
सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी तमिळनाडू सरकारकडे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करू नये, अशी मागणी केली आहे.