Menu Close

‘विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?’ या विषयावर विशेष संवाद !

‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच…

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळला !

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळल्याचे समोर आले आहे. ‘ट्रेंड्स’ भागामध्ये हे मानचित्र दाखवण्यात आले आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

देशात भगवान शिव, श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्यावर हिंदूंची अधिक श्रद्धा ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

 ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्‍न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात…

गुरु-शिष्य परंपरेद्वारे पुन्हा एकदा धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याची वेळ आली आहे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या गौरवशाली परंपरेमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. धर्माला आलेल्या ग्लानीमुळे जेव्हा राष्ट्र आणि धर्म यांवर संकट आले, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य…

स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

स्कॉटलंड येथील एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात हिंदु देवतांचे विडंबन करणारे ‘हिंदु टाइम्स’ नावाचे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव २० आणि २१ ऑगस्ट २०२१ या…

पारोळा (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याचे पावित्र्यरक्षण आणि संवर्धन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे; मात्र पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय अन्…

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात…

अयोध्येतील श्रीराममंदिर भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह

सरकारने ती भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८…

कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्चच्या शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी पोप यांनी क्षमा मागावी !

गेल्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्च संचालित शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅनडाच्या भूमीवर येऊन येथील जनतेची क्षमा मागावी,…