उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…
वर्ष १९८५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथम सरकारीकरण झाले. त्या वेळी काही ठराविक हिंदूंनीच त्याला विरोध केला होता. सर्वत्रच्या वारकर्यांकडून मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नव्हता.…
भारतात Facebook, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान…
‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, असे म्हटले जाते; पण लोकसंख्येच्या संदर्भात भारताने आधीच दहापट पाय पसरले आहेत. जगाच्या तुलनेत भारताची जमीन 2 टक्के आहे, तर पिण्याचे…
उत्तरप्रदेश सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यामुळे २ पेक्षा अधिक मुले असणार्यांना सरकारी अनुदान किंवा योजना यांचा लाभ मिळणार नाही. तसेच अशा…
तिरूचिरापल्ली येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, स्मार्टफोनचा वापर सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे केल्यास कर्करोग होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. हा दावा भ्रमणभाष आणि…
बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
आपला देश आता धर्म, जातपात, समाज, समुदाय यांच्या जोखडातून मुक्त झाला आहे. जलद गतीने होणार्या या पालटांमुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे.…
अफगाणिस्तानमधील ‘तालिबान’ या जिहादी आतंकवादी संघटनेने चीनला ‘मित्र’ संबोधले आहे. इतकेच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक असणार्या गुंतवणुकीसाठी लवकरच चीनशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती…