जुलै २०२० मध्ये तमिळनाडू सरकारने स्वतः मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरे अशी आहेत जेथे आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत…
गाझियाबाद येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणामधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
प्लेसेस ऑफ वर्शिप (विशेष तरतुदी) अधिनियम, १९९१’ या कायद्याला आव्हान देणार्या याचिकेवर सुनावाणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे.
घोटकी येथे पुन्हा एकदा अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर आणि नंतर विवाह लावून दिल्याची घटना समोर आली आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदु महासभेचे २ पुरुष कार्यकर्ते आणि एक महिला पदाधिकारी यांनी ताजमहालमध्ये जाऊन शिवपूजन केले. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
पाकच्या फैसलाबाद येथे गेल्यावर्षी २५ जून या दिवशी एका अल्पवयीन ख्रिस्ती मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नव्हती.
मालेगाव येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून मुसलमान युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे.
स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
हिंदूंच्या विरोधात होणार्या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची…