Menu Close

‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही’ – उदयनिधी स्टॅलिन

द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना…

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागणे दुर्दैवी !

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागले. ३ दशकांहून अधिक काळापासून भारताच्या विविध भागांमध्ये संघर्ष करत रहाणारे काश्मिरी हिंदू त्यांची काश्मीरमधील मालमत्ता आणि सांस्कृतिक…

बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्‍या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली…

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह…

पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !

हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि अक्षता वितरण संचालक संतोष हे मुंडुरू येथे घरोघरी अक्षता वितरण करत होते. त्या वेळी त्यांना अक्षता वितरणास विरोध करणार्‍या गटाने त्यांच्यावर…

हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्यास दिला नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्याच्या मागणीस नकार दिला.

पुणे जिल्ह्यातील केडगाव (ता. दौंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रम या संस्थेकडून ‘हिंदु खाटिक’ असलेल्या २ अल्पवयीन मुलींचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला.

पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांच्या विरोधात चालू असलेल्या हद्दपार प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने…

श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन करणार्‍या प्रसिद्ध गायिका चित्रा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करून त्यांच्या चाहत्यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन…

नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

नागपूर येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरच्या हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिर येथे शहरातील मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर येथील आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता…