बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘हिंदु संहती’चे संस्थापक, ‘सिंह वाहिनी’चे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वाविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक तपन घोष यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.
न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !
पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !
हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…
हे चित्र तैवानमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. त्याखाली ‘आम्ही जिंकतो, आम्ही मारतो’, असेही लिहिले आहे. हाँगकाँग येथील होसाईलाई यांनी प्रथम हे चित्र त्यांच्या ‘टि्वटर’ खात्यावरून प्रसारित…
वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.
आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने…
तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.