हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा !
मुझफ्फरपूर (बिहार) येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे.
अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !
अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्या जनतेने वैध…
१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.
धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,…
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली…
मरियाडीह गावामध्ये १३ जुलैला गोहत्येच्या प्रकरणातील आरोपी नुरैन याला पकडण्यासाठी ८ पोलीस गेले होते. त्यांनी आरोपीला कह्यातही घेतले; मात्र त्या वेळी शेकडो धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक…
देहली येथील सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांच्या ५४ ठिकाणांची सूची येथील भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना…
गेल्या ५ वर्षांपासून कारागृह प्रशासनाचे एक वाहन श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर उभे करून मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या पवित्र स्थळी मांसाहारी अन्नपदार्थ…