कर्नूर जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. हिंदूंचे पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण टेकड्यांनी…
सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे…
या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे…
रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. पहिल्या अधिवेशनापासून सातव्या अधिवेशनापर्यंत, म्हणजे मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत…
जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…
हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? धार्मिक सौहार्द…
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुसलमानांवर आणि मशिदींवर ख्रिस्त्यांकडून आक्रमणे चालूच आहेत. चिलाऊ या ख्रिस्तीबहुल शहरात एका धर्मांधाने लिहिलेल्या आक्षेपार्ह फेसबूक ‘पोस्ट’नंतर स्थानिकांनी ३ मशिदींवर आक्रमण केले,…
कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकार मुसलमानांवर कठोर निर्बंध घालत आहे. बुरखा आणि नकाब यांवर बंदी घातल्यानंतर आता मशिदींमध्ये मौलवींकडून केल्या जाणार्या भाषणाची प्रत देण्याचाही…
भारतात अशा प्रकारच्या कायद्याची आवश्यकता आहे; कारण खोट्या बातम्या प्रकाशित करून हिंदूंना आतंकवादी, तर हिंदूंच्या संतांची अपकीर्ती करणार्या अनेक घटना घडल्या आहेत !