Menu Close

तुर्कस्थानमध्ये धरणाच्या मार्गामध्ये येणार्‍या ६१० वर्षे जुन्या मशिदीचे स्थानांतर

इस्लामी देशात प्राचीन मशीद धरणामुळे दुसरीकडे स्थानांतर केली जाते, तर भारतात विकासाच्या मार्गात येणार्‍या मशिदी दुसरीकडे स्थानांतर करण्यास भारतातील मुसलमान विरोध का करतात ?

राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना अधिकार नाही : खासदार संजय राऊत, शिवसेना

मंदिराचे काय करायचे ते देशातील तमाम हिंदु बांधवांच्या साहाय्याने आता आम्ही पाहू. त्यामुळे श्रीराम, हनुमान यांच्याविषयी, तसेच राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना आता अधिकार नाही, अशी…

खारघर (नवी मुंबई) येथे ख्रिस्त्यांकडून हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून गरळओक !

खारघर येथे २१ डिसेंबरला हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्‍या ख्रिस्त्यांना धर्माभिमान्यांनी विरोध केला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली.…

सैन्यातील शीख सैनिक आणि अधिकारी यांना ‘खलिस्तान’साठी भडकावण्याचा पाकचा प्रयत्न

पाक हा भारतातील शीख, मुसलमान, निधर्मीवादी, पुरोगामी यांना भारताच्या विरोधात भडकावण्याचा गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. असे असूनही पाकला समजेल या भाषेत धडा शिकवण्याचा…

महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच चालू आहे ! – सामना

भक्ती आणि निष्ठा यांचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. ‘जिथे राम तिथे हनुमान’, हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे…

२ व्यक्तींच्या मृत्यूंची चिंता; मात्र २१ गोहत्या दिसत नाही : भाजपचे आमदार संजय शर्मा

बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला. त्यांची सर्वांना चिंता आहे; मात्र ही हिंसा ज्या कारणावरून झाली त्या २१ गायींच्या हत्या कोणाला का दिसत नाहीत,…

हनुमान मुस्लिम होते : भाजपा आमदार बुक्कल नवाब

अकलेचे तारे तोडणारे भाजपा आमदार बुक्कल नवाब यांना या महान शोधासाठी पुरस्कारच द्यायला हवा ! लाखो वर्षांपूर्वी त्रेतायुगात हनुमंताचा जन्म झाला, तेव्हा मुस्लिम पंथ अस्तित्वात…

रामजन्मभूमीवर नमाजपठण करण्याची अनुमती मागणारी ‘अल्-रेहमान’ संघटनेची याचिका फेटाळली

समाजात द्वेष पसरवणार्‍या अशा संघटनांवर न्यायालय ताशेरे ओढते; पण ढिम्म भाजप सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते ! भाजप सरकारला केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरच कारवाई करण्यात रस…

राममंदिरासाठी अध्यादेश काढल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

कुठे हिंदूंच्या मंदिरावर बांधलेल्या मशिदीसाठी २६ वर्षांपासून लढा देणारे मुसलमान, तर कुठे प्रतिदिन मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडली जाऊनही त्याचे काहीएक न वाटणारे धर्माभिमानशून्य हिंदू…

चीनमधील लांगफांग शहरात ख्रिसमसशी संबंधित साहित्याच्या विक्रीवर बंदी !

इतकेच नव्हे, तर या शहरात सुट्टीसाठी येणार्‍या पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचार्‍यांना २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत कामावर रूजू होणे सक्तीचे करण्यात…