Menu Close

श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा : प्रवीण तोगाडिया

श्रीराम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे अयोध्येला रवाना झाल्यास देशातील हिंदु जनता भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्यांच्या समवेत येईल, असा ठाम विश्‍वास आंतरराष्ट्रीय…

शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न पालटल्यास केरळ सरकारचे भविष्य अंधारात !

शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा…

रामंदिरासाठी आमरण उपोषणाला बसलेले महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक रुग्णालयात भरती केले

रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…

शाकाहारामुळे माझा खेळ सुधारला ! – विराट कोहली

गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर सर्वोच्च न्यायालयाने परत मठाकडे सोपवले

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने कह्यात घेतले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम…

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे.

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार…

भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये साधू आणि संत यांनी केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाळला तृप्ती देसाईंचा प्रतिकात्मक पुतळा !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी…