‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना येथील न्यायालयाने ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
अमेरिका इतर देशांच्या अंतर्गत व्यवहारात नाक खूपसून तेथील मानवाधिकारांच्या हननाविषयी तेथील देशांना फुकाचा सल्ला देते; मात्र स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये वाढत चाललेल्या वर्णद्वेषी आणि पंथद्वेषी भावनेविषयी…
भाजपला खरोखरंच जर भाविकांच्या बाजूने उभे रहायचे असेल, तर हाती सत्ता असतांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अध्यादेश काढून न्यायालयाचा निर्णय फिरवत का नाही ?
आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की, आम्ही भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कन्नूर येथे केले
एकीकडे ३ सहस्र ६०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जात आहे; मात्र दुसरीकडे धर्मांधांकडून महाराजांच्या घोषणा देण्यालाच विरोध केला जात…
जमावाने गोमांसभक्षकांची हत्या केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे निधर्मी हे धर्मांधांनी गोरक्षकाची हत्या केल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या !
ग्वारीघाट भागात श्री कालीमातेच्या मूर्तीचे नर्मदा नदीत विसर्जन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांवर…
भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही.
लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !
अन्य पंथियांच्या मंदिरातील अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचे धाडस न दाखवणारे पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मी यांनी आता श्री महाबलेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयाला विरोध केल्यास आश्चर्य वाटणार…