६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
सरकारकडून विकास आराखड्यात दफनभूमीसाठी कैलास कॉलनीतील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे.
पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जनरल बाजवा म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात.
ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत…
ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
काही लोकांनी त्याला यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेच पोहोचत असल्याने भिंतीवरून हे वाक्य पुसून टाकण्यास सांगितले होते; पण साजिद ऐकत नसल्याचे पाहून काही लोकांनी भ्रमणभाषवरून या…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.