Menu Close

बांग्लादेशात हिंसा उफाळून आली, २०० घरे जाळली

एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर बांग्लादेशात हिंसा उफाळून आली आहे. आदिवासींना लक्ष्य केले जात आहे. रंगामतीच्या लोंगाडू उपजिल्ह्यात अदिवसींच्या सुमारे २०० घरांना आगी लावण्यात आली आहे.

३२ मण सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा !

हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प…

गोहत्या करणार्‍यांना रासुका लावा ! – शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

केरळमध्ये गोहत्या करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती…

मुझफ्फरनगर कारागृहातील ३२ हिंदु कैदी रोजा पाळत आहेत

एकतरी मुसलमान कैदी कारागृहात हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी उपवास करतो का ? धर्मशिक्षणाच्या अभावी रोजा पाळणार्‍या हिंदूंना पुरो(अधो)गामी ‘निधर्मीवादी’च म्हणणार !

ब्रिटीश वायूदलाकडून सिरीयामध्ये इसिसवर ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ संदेश लिहिलेल्या बॉम्बचा मारा

ब्रिटनच्या मँचेस्टर एरिना येथे झालेल्या आत्मघातकी आक्रमणाचा सूड म्हणून ब्रिटीश सरकारने सिरीयातील इसिसच्या तळांवर बॉम्बफेक चालू केली आहे. ब्रिटनच्या वायूदलाच्या विमानांनी ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा…

श्रीलंकेतील महापुरात ११९ जणांचा मृत्यू तर १५० बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या महापुरात आतापर्यंत १२० जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. २००३ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सर्व इसिस समर्थकांना ठार मारण्यात येईल ! – राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांची घोषणा

फिलीपीन्समध्ये इसिस समर्थक आतंकवाद्यांच्या हिंसाचारामुळे २१ जण ठार झाले आहेत. यामुळे येथील मिंडनाओ प्रांतात ६० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. फिलीपीन्स रोमन कॅथलिक देश…

मुंबईचा शेख नबी १२ वर्षांपासून पाकिस्तानामध्ये आईएसआई साठी काम करत होता

२००६ मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता…

कुलभूषण जाधव यांना पाकमधून नव्हे, तर इराणमधून अटक ! – आयएस्आयच्या माजी अधिकार्‍याची स्वीकृती

कुलभूषण जाधव यांना पाकमधून नव्हे, तर इराणमधून अटक करण्यात आली होती, अशी स्वीकृती पाकची गुप्तहेर संस्था आयएस्आयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेल्या अमजद शोएब यांनी…

शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करणारे खाजगी विधेयक संसदेच्या पुढच्या अधिवेशनात येणार !

भाजपचे खासदार रमेश बिधुडी संसदेच्या पुढील अधिवेशनात शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करण्यासाठीचे खाजगी विधेयक मांडणार आहेत. ज्या शाळा भगवद्गीता शिकवणार नाहीत, त्यांची मान्यता रहित करण्याची…