कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला…
पाकच्या बलुचिस्तानमधील क्वेटा शहरामध्ये पोलिसांना घेऊन जाणार्याा एका ट्रकला लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ७ पोलीस ठार आणि अन्य २२ जण घायाळ झाले.
चीन कधीही अधिपत्य किंवा विस्तारवादी असणार नाही. मग त्याने विकासात कितीही प्रगती केली, तरी तो असे कधीही करणार नाही. चीन अन्य देशांच्या हितांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा…
भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे. चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर…
नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.
बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी ) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका…
राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य…
‘अधिवक्ता घोष यांनी पोलीस अन्वेषणात हस्तक्षेप करू नये, तसेच हिंदु कुटुंबांना कायदेविषयक साहाय्य करू नये’, अशी तंबी महंमद बाहर यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या वायुदलाने जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या साहाय्याने ६ ऑक्टोबरला रात्री उशिरा उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया चांगलाच भडकला…
नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते…