Menu Close

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

ममता बॅनर्जी यांची हिंदु संघटनांना चेतावणी, ‘शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करून बंगालची शांतता भंग करू नका !’

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापुजेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप यांना चेतावणी दिली आहे की, शस्त्र पूजनाचा कार्यक्रम साजरा…

बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त गंगानदीमध्ये वाहू देण्यास अनुमती आहे, तर मूर्तींचे विसर्जन करण्यास का नाही ? – उच्च न्यायालयात याचिका

२०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरात गंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा आदेश दिला होता. जर बकरी ईदच्या वेळी बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त नदीत…

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून १०० हून अधिक हिंदूंची हत्या, रोहिंग्या समर्थक आता गप्प का ?

नारीनजारा डॉट कॉम ने सादर केलेल्या अहवालानुसार, आराकानच्या मोंगडॉ गावात रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हून अधिक हिंदूंची हत्या केली आहे. या हत्यांमुळे सहस्रो हिंदूंना पलायन…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत…

छत्तीसगडमध्ये धर्मांधांना मंदिराच्या आवारात दारू पिण्यास रोखल्याने त्यांचे मंदिरावर आक्रमण

मंदिराचे पुजारी आणि त्या परिसरातील काही हिंदूंनी धर्मांधांना मंदिरासारख्या धार्मिक स्थळाच्या आवारात दारू न पिण्याविषयी सांगितले. त्यावरून चिडलेल्या त्या धर्मांध तरुणांनी त्यांच्या आणखी मित्रांना बोलावले…

रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा ! – शिया वक्फ बोर्डाचा आरोप

शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सईद वसीम रिझवी यांनी असा आरोप केला आहे. या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात मुसलमानांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकांचा पाकशी थेट संबंध…

मुंबईतील जुन्या सेंट मायकल चर्चमधील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही लावण्याला आर्चबिशप यांचा विरोध

सीसीटीव्ही लावण्यामागे असलेले चर्चचे पाद्री सिमॉन बोर्ग्स यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे चोरीची घटना घडली होती. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि चोरीच्या घटना रोखाव्यात, यासाठी…

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर…

गणेशोत्सव मंडळांना दोन ध्वनीयंत्रणा लावण्याची अनुमती द्यावी ! – आमदार राजेश क्षीरसागर

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती द्यावी, यासाठी ३ सप्टेंबरला येथील…