भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम…
मेणबत्ती फुंकर मारून विझवल्यामुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १ सहस्र ४०० टक्क्यांनी वाढते. या जंतूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, अशी माहिती अमेरिकेतील क्लेमसन विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी…
२६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली. याची माहिती दुसर्या दिवशी सकाळी…
अर्धांगवायूचा झटका आलेला बसचालक आणि प्रवासी यांचे प्राण वाचवणारे ऋषीतुल्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी !
सोलापूर येथून बैठका संपवून पू. संभाजीराव भिडेगुरुजी लातूर-कोल्हापूर बसने सांगली येथे येत होते. पहाटे ४.३० वाजता बस कुची (तालुका-कवठेमहांकाळ) जवळ आल्यावर बसचालकाला काहीतरी होत असल्याचे…
मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह…
या मंदिराच्या निर्मितीत ६० हजार क्विंटल मार्बल वापरण्यात आले आहे. हे इटली आणि तुर्कीच्या खाणींतून आणण्यात आले आहे. १५०० जणांनी या पाषाणांवर नक्षीकाम केले आणि…
केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…
अवकाशयान मोहिम यशस्वी होण्यासाठी ग्रहांची स्थिती, कक्षांचा वेळेनुसार अभ्यास आवश्यक असतो. अतिप्रगत तंत्रज्ञानावर आधारीत अवकाश मोहिमांच्या वेळेचे गणित भारतीय पंचांगानुसार शास्त्रीय आधारावर तंतोतंत जुळले आहे.
पाकमधील ‘डॉन’ या वर्तमानपत्राने देशातील हिंदु धर्मियांच्या सक्तीने चालू असलेल्या धर्मांतरावरून हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याविषयीचा अहवालच या दैनिकाने प्रसिद्ध केला आहे.
गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.