Menu Close

ऋषीमुनींच्या तपःसामर्थ्यामुळे हिंदु संस्कृती वैभवाला जाईल ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जगात आतापर्यंत ४६ संस्कृतींचा अस्त झाला; पण केवळ हिंदु संस्कृती टिकून राहिली आहे. हिंदु संस्कृती पुन्हा वैभवाच्या शिखराला जाईल.

ईदच्या किती मिरवणुकांवर कारवाई केली ? – उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्‍न

प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात गुन्हे प्रविष्ट केले जातात; परंतु ईदला काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर काय कारवाई केली, याचा तपशील आतापर्यंत पोलीस किंवा…

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन…

इतिहासाच्या धड्यांतून मुलांना शिकवले जाणार आहेत शिवकालीन व्यवस्थापन

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर कौशल्यांचीही ओळख व्हावी, म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या इतिहासात महत्त्वाचे बदल केले जाणार…

काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे पडतात ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ?

सनातनसारख्या संस्था कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे ! – समर्थभक्त मोहनबुवा रामदासी

सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो. सनातनसारख्या…

शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी शासनाने यापुढेही सतर्क रहावे ! – हिंदु जनजागृती समिती

यापुढे अशा प्रकारे अनुचित आणि धार्मिक प्रथांना गालबोट लावणारे प्रकार शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होऊ नयेत; म्हणून शासन यंत्रणेने कायमस्वरूपी सतर्क राहून उपाययोजना…

राजस्थानात वायुसेनेने पाडलेला बलून आला होता पाकिस्तानातून : पर्रिकर

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.

ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शनिशिंगणापूरमधील शनी चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आवाज बुलंद होताना दिसत असून आता हिंदू धर्माची प्रमुख संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही महिलांना तेथे प्रवेश मिळण्यास…