कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे.
इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या कानाकोपर्यातून जवळपास प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होत असल्याची वृत्ते वाचनात येतात. या अत्याचारांमध्ये पोलीसांचाही सहभाग असल्याचे…
१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत.
शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये पेशावरच्या शाळेतील दहशतवादी हल्ल्यानंतर १८२ मदरसे बंद करण्यात आले. मूलतत्त्वाशी संबंधित धार्मिक शिक्षण संस्थांिवरुद्धच्या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
तमिळनाडू तौहीद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित या…
आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या…
प्रत्येक मंदिरात पौरोहित्य करण्याचे निकष आणि पूजा करण्याच्या पद्धती या कर्मकांडातील नियमानुसार अन् परंपरेनुसार ठरलेल्या असतात. हे नियम आणि परंपरा त्या मंदिरात वंशपरंपरेने पूजा करणार्या…
ईशान्य नायजेरियातील दलोरी गावात आणि परिसरात रविवारी रात्री बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु…