ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
बंगालच्या हावडा येथे २४ जानेवारीच्या रात्री बेलीलियास मार्गावरील प्रभाग क्रमांक १७ येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण केले. या वेळी स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली.
ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर…
देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे.
देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला
भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या…
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत.
याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत हिंदु धर्मात प्रवेश केला. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अलीराजपूर…
वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे…