Menu Close

मैदानात नमाजपठण करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू रिझवान याच्या विरोधात तक्रार

पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू महंमद रिझवान याने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या नेदरलँड्स समवेत ६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सामन्याच्या वेळी मैदानात नमाजपठण केले. यावरून त्याच्या विरोधात तक्रार…

उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

उत्तरप्रदेश येथे हिंदूंच्या नवरात्री कलश यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. मशिदीजवळ जमलेल्या धर्मांधांनी कलश यात्रेवर विटा-दगडांचा मारा केला. या प्रकरणी आतापर्यंत ४ आरोपींना…

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १४ ऑक्टोबरच्या क्रिकेट सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर येथील पुरानी गुदरी भागात रात्री फटाके फोडण्यात आले. त्यावरून झालेल्या वादातून एका गटाने दुसर्‍या…

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

बांगलादेशातील खासदार बहऊद्दीन बहार यांच्या विरोधात हिंदूंकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यावर आक्रमण करण्यात आले. यात ५ हिंदू घायाळ झाले. ‘छात्र लीग’ आणि ‘जुबो लीग’ या इस्लामी…

आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड

गुजरात येथील उमरेठस्थित श्री सिद्धनाथ महादेव मंदिरावर दगडफेक झाली. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला, तसेच मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात…

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु युवकाचे तरुणीच्या कुटुंबियांकडून बळजोरीने धर्मांतर !

उत्तरप्रदेश येथे मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध ठेवणार्‍या धर्मसिंह नावाच्या हिंदु तरुणाचे तरुणीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करून त्याचे महंमद रहमान असे नामकरण केले.

मंगळुरूतील झाकीरकडून हमासच्या विजयासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन

कर्नाटक येथे ‘तालिबान’ या नावाने ओळखला जाणारा झाकीर याने ‘पॅलेस्टाईन, गाझा आणि हमास या देशप्रेमी वीरांना जय प्राप्त होऊ दे. हमासवाले देशप्रेमी योद्धा आहेत.

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

येथील उत्तर भागात असलेल्या अर्‍रास येथे एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली. या आक्रमणात अन्य दोघेही गंभीररित्या घायाळ झाले आहेत. अर्‍रास शहरात असलेल्या…

गाझा पट्टीवरील आक्रमण न थांबवल्यास चौफेर युद्ध होईल – हुसैन अमीरबदोल्लाहियन, परराष्ट्रमंत्री, इराण

इस्रायलने गाझा पट्टीतील पाणी, वीज आणि अन्न पुरवठा बंद केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलला ‘गाझा पट्टीवरील बाँबवर्षाव थांबवला नाही, तर चौफेर युद्धास प्रारंभ…

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

कर्नाटकच्या होसपेट शहरात पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आलम पाशा या २० वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी…