पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने धर्मांध मुसलमान शाळेत घुसले.
‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना…
कर्नाटक येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या सर्व शाळांना १ डिसेंबरला एकाच वेळी हा मेल प्राप्त झाला. यात शाळांमध्ये बाँब…
शबरीमाला मंदिरात येणार्या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे अय्यप्पा सेवा संघाने सांगितले आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट…
देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले.
‘एन्.आय.टी. श्रीनगर’मध्ये शिकणार्या एका हिंदु विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून विश्वविद्यालयाच्या परिसरात मुसलमान विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात…
सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या.