केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून…
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.
उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.
अशांततेशी झगडणार्या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा…
तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त…
शिवमोग्गा येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
‘लिओ’ चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् यांच्या संदर्भात अश्लाघ्य विधान करणारा अभिनेता मन्सूर अली खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडू पोलिसांकडे…
राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’च्या अंतर्गत कारवाई करावी,…
उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदी घालण्यात…
विजयनगर येथील ऐतिहासिक विरूपाक्ष मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंदिराच्या एका खांबाला खिळे ठोकण्यासाठी भोके पाडण्यात आली.