Menu Close

दमोह (मध्यप्रदेश) येथे समाजकंटकांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

दमोह (मध्यप्रदेश) येथील पिपरिया साहनी या गावात असणार्‍या सार्वजनिक मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी ८ एप्रिलला रात्री तोडफोड केली. ९ एप्रिलला सकाळी राज किशोर…

जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा एका धर्मांध संघटनेच्या सदस्यांनी अवमान केल्याच्या प्रकरणी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये दोन गटांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. जमशेदपूरमधील कदम शास्त्रीनगर येथे उसळलेल्या या हिंसाचाराच्या…

इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ

इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. या वेळी काही धर्मांध हे मशिदीजवळील छतावरून दगडफेक करतांना दिसले. या दगडफेकीत…

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि…

क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण : एक हिंदु व्यक्ती ठार

बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर गावामध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींची झालेल्या टकरीतून येथे मुसलमान जमावाने हिंदूंच्या घरात घुसून तलवारींनी केलेल्या आक्रमणामध्ये भुनेश्‍वर साहू नावाची व्यक्ती ठार झाली.…

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालच्या हुगळीमध्ये श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या ‘फैक्ट फाइंडिंग कमेटी’ला पोलिसांनी पीडित हिंदूंची भेट घेऊ दिली नाही.

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना जाळून मारण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि गुप्तचर विभाग (आयबी) या…

‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही’- फारूक अब्दुल्ला

मोगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवला गेला; मात्र ज्या मोगलांनी येथे ८०० वर्षे राज्य केले, त्यांना लोक कसे विसरतील ? त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही, असे…

आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही. आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष…

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

येथील बापूजी नगरातील श्रीमुनेश्‍वर मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून मंदिरालगत असलेल्या नागदेवतेसाठी बनवण्यात आलेल्या नागकट्ट्याची तोडफोड केली. ४ नागकट्ट्यांपैकी २ नागकट्टे संपूर्ण फोडून टाकण्यात आले…